नवप्रतिभा महाविद्यालयात भाषिक पंधरवडा संपन्न
नागपूर: नवप्रतिभा महाविद्यालय, आयुर्वेदिक लेआउट, मिरची बाजार, नागपूर येथे दिनांक 16 जानेवारी 2024 ते 2 फेब्रुवारी 2024 यादरम्यान वैविध्यपूर्ण भाषिक पंधरवडा संपन्न झाला. या पंधरवड्याचे उद्घाटक कमला नेहरू महाविद्यालयाचे करिअर कट्टा समन्वयक व इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. एस. डी. देशभरात हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून नूतन आदर्श महाविद्यालय उमरेड येथील मराठी विभागाचे डॉ. विलास…

